घरव्हिडिओ'येतोय तो खातोय' बद्दल सांगत आहे लेखक-दिग्दर्शक संतोष पवार

‘येतोय तो खातोय’ बद्दल सांगत आहे लेखक-दिग्दर्शक संतोष पवार

Related Story

- Advertisement -

लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषिकेश जोशी यांचे नवीन नाटक आता रंगभूमीवर येत आहे. त्या नाटकाचे नाव आहे ‘येतोय तो खातोय’. लोकनाट्याच्या फॉर्ममध्ये असलेले हे विनोदी नाटक राजकीय पत्रकार व साहित्यिक विजय कुवळेकर यांनी लिहिलेले असून ऋषिकेश जोशी यांनी त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. या नाटकातील एका भूमिकेत लेखक-दिग्दर्शक संतोष पवार देखील आपल्याला दिसणार आहे. या व्हिडिओमध्ये संतोष पवार स्वतःचे नाटकाबद्दलचे मत सांगत आहेत.

- Advertisement -