Sunday, March 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ योग्य वेळी सर्व राजकीय प्रश्नांवर भूमिका मांडणार -सत्यजित तांबे

योग्य वेळी सर्व राजकीय प्रश्नांवर भूमिका मांडणार -सत्यजित तांबे

Related Story

- Advertisement -

शिक्षक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांनी टीडीएसने पाठिंबा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आपल्याला चांगला पाठिंबा मिळत असल्याची माहिती दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना पार्श्वभूमी सांगितल्यावर त्यांचे निश्चित मतपरिवर्तन होईल असे सत्यजित तांबे म्हणाले.

- Advertisement -