घरव्हिडिओकाँग्रेस हायकमांडकडून सत्यजित तांबेंचं 6 वर्षांसाठी निलंबन

काँग्रेस हायकमांडकडून सत्यजित तांबेंचं 6 वर्षांसाठी निलंबन

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाचा आदेश झुगारून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -