घरव्हिडिओमतदानानंतर सत्यजित तांबे यांनी दिले स्पष्टीकरण

मतदानानंतर सत्यजित तांबे यांनी दिले स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

नाशिक पदवीधर विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्याभोवती अनेक राजकीय घटना घडत आहेत. दरम्यान, आज सत्यजित तांबे यांनी मतदान केलं, तसेच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अपक्ष उमेदवारीसंदर्भात भाष्य केलंय.

- Advertisement -