घर व्हिडिओ वाद अन् मतांसाठी सावरकर... मात्र भारतरत्न कधी?

वाद अन् मतांसाठी सावरकर… मात्र भारतरत्न कधी?

Related Story

- Advertisement -

गेल्या वर्षभरातच नाही तर अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर हा मुद्दा राजकारणात धगधगता राहिलाय. कधी सावरकरांचे नाव घेऊन मते मागितली जातात… तर कधी प्रतिस्पर्धी पक्षाची कोंडी करण्यासाठी सावरकरांच्या नावाचा वापर केला जातो… मात्र फक्त त्यांच्या नावावर राजकारण न करता… यापलीकडे सावरकरांनी भारतासाठी दिलेल्या योगदानाची, समर्पणाची चर्चा करणे, लोकांपर्यंत त्यांचे देशप्रेम पोहोचवण्याचे काम राजकारण्यांनी करायला हवे…

- Advertisement -