घरव्हिडिओराजकुमार हिराणींच्या 'डंकी' सिनेमात शाहरुखची वर्णी

राजकुमार हिराणींच्या ‘डंकी’ सिनेमात शाहरुखची वर्णी

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी पहिल्यांदा एका प्रोजेक्टवर एकत्र काम करणार आहेत. सिनेमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सिनेमाच्या नावाव्यतिरिक्त सिनेमाचा विषय अद्याप गुलदस्त्यात आहे.

- Advertisement -