घरव्हिडिओशरद पवारांकडून लक्ष्मण जगतापांच्या आठवणींना उजाळा

शरद पवारांकडून लक्ष्मण जगतापांच्या आठवणींना उजाळा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. पवारांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

- Advertisement -