घरव्हिडिओअँटी करप्शनची भीती दाखवून भाजपचे इनकमिंग

अँटी करप्शनची भीती दाखवून भाजपचे इनकमिंग

Related Story

- Advertisement -

चित्रा वाघ यांनी पक्षांतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला अशी टीका होत असताना शरद पवारांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. चित्रा वाघ यांच्या संस्था आणि पतीवर अँटी करप्शनची चौकशी लावल्यामुळे त्यांनी पक्ष सोडला असल्याचे सांगितले असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -