Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाराष्ट्रात काहीही घडलं तरी एकाच व्यक्तीचं नाव येतं, पवारांचे सूचक विधान |

महाराष्ट्रात काहीही घडलं तरी एकाच व्यक्तीचं नाव येतं, पवारांचे सूचक विधान |

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. पहाटेच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. परंतु त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र आतापर्यंत यावर काहीच बोलताना दिसून आले नाहीत. या प्रकरणावर शरद पवार स्पष्टपणे काहीच बोलत नसल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू होती. पण अखेर शरद पवार यांनी यावर आपलं मौन सोडलं.

- Advertisement -