Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पवार कुटुंबीय देवळात गेले तरी चर्चा अन् नाही गेले तरी चर्चा

पवार कुटुंबीय देवळात गेले तरी चर्चा अन् नाही गेले तरी चर्चा

Related Story

- Advertisement -

‘माझ्या प्रचाराचा नारळ कोणत्या देवळात फुटतो हे बारामतीकरांना जाऊन विचारा’ असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी ते नास्तिक असणाच्या चर्चांवरुन पडदा पाडला. मात्र पुन्हा एकदा याच प्रकारची चर्चा होतेय ती म्हणजे शरद पवारांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका कृतीमुळे. सुप्रिया सुळे यांच्या भैरवनाथ मंदिरातील दर्शनावरून वादंग निर्माण झाला आहे. एकूणच पवार कुटुंबीय देवळात गेले तरी चर्चा घडते आणि नाही गेले तरी चर्चाच होते.नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात.

- Advertisement -