घरव्हिडिओशरद पोंक्षेंची ठाकरेंवर टीका, तर मुख्यमंत्री शिंदेंच्या भूमिकेचं कौतुक

शरद पोंक्षेंची ठाकरेंवर टीका, तर मुख्यमंत्री शिंदेंच्या भूमिकेचं कौतुक

Related Story

- Advertisement -

आमच्या देवीदेवतांची विटंबना करणाऱ्या, त्यांच्यावर खिदळणाऱ्या मंत्र्यांसोबत उद्धव ठाकरे जाऊन बसले, असं वक्तव्य दसरा मेळाव्या दरम्यान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुकही केलं.

- Advertisement -