Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न -शशिकांत शिंदे

महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न -शशिकांत शिंदे

Related Story

- Advertisement -

अर्थसंकल्पातील असमान निधी वाटपावरून महाविकास आघाडी सरकारमधील आणि विरोधी पक्षातील नेते विधानपरिषदेत आमनेसामने येताना दिसत आहेत. निधी वाटपावरून विधानपरिषदेचे सदस्य शशिकांत शिंदेंनी विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित करत दरेकरांना सणसणीत टोला लगावला आहे. निधी वाटपावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून प्रयत्न केला जातोय, असा आरोप शिंदेंनी केला असून आपण फक्त स्वप्न पहा, असा सल्ला विरोधकांना दिला आहे.

- Advertisement -