Wednesday, December 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरोगेसीद्वारे आई-वडील होण्याचा नवा ट्रेंड

सरोगेसीद्वारे आई-वडील होण्याचा नवा ट्रेंड

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची डिंपल गर्ल अभिनेत्री प्रिती झिंटा वयाच्या ४६ व्या वर्षी दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. सरोगेसीच्या माध्यमातून प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफने दोन जुळ्या मुलांचे आई वडील होण्याचे सुखं अनुभवलं. प्रीतीन सोशल मीडियावर ही गुड न्यूज शेअर केलीय. मात्र बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकारांनी सरोगेसीच्या माध्यमातून आई वडील होण्याचे सुखं अनुभवलेय. यामध्ये शाहरुख खान, अमिर खान, सनी लिओनीचे देखील नाव घेतले जाते. मात्र सरोगेट्स पॅरंट्स म्हणजे नेमकं काय आणि किती बॉलिवूड कलाकार यामाध्यामातून आई -वडील झालेत ते आपण पाहू या.

- Advertisement -