घरव्हिडिओतिथीनुसार शिवजयंतीचा उत्सव विधिमंडळात साजरा

तिथीनुसार शिवजयंतीचा उत्सव विधिमंडळात साजरा

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये आज तिथीप्रमाणे शिवजयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या परिसरात नेतेमंडळींनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत महाराजांचा जयघोष केला. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अकरावा दिवस असून हे अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या महाविकास आघाडी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

- Advertisement -