Tuesday, June 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ औरंगाबादमध्ये शिवसेनेचा ३६ वा वर्धापन दिन

औरंगाबादमध्ये शिवसेनेचा ३६ वा वर्धापन दिन

Related Story

- Advertisement -

औरंगाबाद शहरातील शिवसेना भवनात आज शिवसेना स्थापनेचा ३६वा वर्धापन दिन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते १९८५ ला शहरातील पहिली शिवसेनेची शाखा खडकेश्वर औरंगाबाद येथे स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात शिवसेनेच्या शाखा स्थापना करण्यात आल्या. आज शिवसेनेच्या शहरातील स्थापन करण्यात आलेल्या शाखेला छत्तीस वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने साजरा करण्यात आला असून शिवसैनिक जोराने कामाला लागतील’, असा विश्वास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दिला आहे.

- Advertisement -