घरव्हिडिओशिवांगी जोशी दिसणार आगामी शो 'जब वी मॅच'मध्ये

शिवांगी जोशी दिसणार आगामी शो ‘जब वी मॅच’मध्ये

Related Story

- Advertisement -

शिवांगी जोशी नवीन युगासाठी डेटिंग लव्ह स्टोरी घेऊन येणार आहे. अॅमेझॉन ‘मिनी टीव्हीच्या शो’मध्ये ती नवीन रूपात दिसणार आहे. तसेच ती अॅमेझॉन मिनी टीव्हीच्या आगामी शो ‘जब वी मॅच’चा प्रचार करताना स्पॉट झालीय. हा प्रचार करताना तिने ब्लू रंगाचा टाईट स्किन फिट फ्रॉक आणि त्यावर डेनिम जॅकेट, असे कपडे घातले आहेत. अशातच तिने कूल लूकमध्ये फोटोज काढले आहेत.

- Advertisement -