घरव्हिडिओमहिला करतात येथे व्यवसाय

महिला करतात येथे व्यवसाय

Related Story

- Advertisement -

आशियातील ‘मणिपूर’ राज्य हे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेसाठी नामंकित असे मार्केट आहे. प्रामुख्याने येथे महिला ह्या बाजारात व्यवसाय करताना पाहायला मिळतात. ‘इमा किथेल’ असे या बाजारपेठेचे नाव आहे. महिलांच्या बाजारपेठेसाठी मणिपूर राज्य खूप प्रसिद्ध आहे. तसेच हे मार्केट इम्फाळच्या आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र आहे. विशेष म्हणजे राज्याच्या प्रगतीत त्याचा मोठा वाटा आहे.

- Advertisement -