राज्यसह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाला हजेरी लावली.