Thursday, October 21, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ षण्मुखानंदमध्ये निम्म्या आसन क्षमतेसह होणार दसरा मेळावा

षण्मुखानंदमध्ये निम्म्या आसन क्षमतेसह होणार दसरा मेळावा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरमधील शिवतीर्थावर होतो परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा षण्मुखानंद हॉलमध्ये हा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील नाट्यगृहे २२ ऑक्टोबर पासून सुरु होणार असून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी षण्मुखानंद नाट्यगृहाचे दरवाजे १ आठवड्यापुर्वीच खुले करण्यात आले आहेत.  यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी रोष प्रकट केला असून सामान्य लोकांसाठी वेगळे नियम आणि सरकारसाठी वेगळे नियमा का? असा सवाल देखील आता ठाकरे सरकारला केला जातोय.

- Advertisement -