घरव्हिडिओशिवसेनेतील वाचाळवीर आमदार आणि मंत्री कोण?

शिवसेनेतील वाचाळवीर आमदार आणि मंत्री कोण?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेत अनेक आमदार आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. शिवसेनेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आपल्या वक्तव्यामुळे नुकतेच चर्चेत आहेत. तर संजय शिरसाट यांनी महिला नेत्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात ठाकरे गटाकडून आंदोलनं करण्यात येत आहेत. काही आमदारांमुळे तर राज्य सरकार अडचणीत आले होते. शिवसेनेत असेच वाचाळवीर आमदार आणि मंत्री कोणते जाणून घेऊया..

- Advertisement -