घरव्हिडिओशुभांगी पाटील यांचा दावा

शुभांगी पाटील यांचा दावा

Related Story

- Advertisement -

नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी लढत रंगणार आहे. यासाठी दोन्ही उमेदवारांनी कंबर कसली आहे. ‘विजयाचा गुलाल हा महाविकास आघाडीचाच असेल,’ असे सूतोवाच शुभांगी पाटील यांनी केले.

- Advertisement -