Photo : आलिया भट्टचा सिम्पल लूक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. एप्रिल 2022 मध्ये आलिया आणि रणबीर कपूरचं विवाह बंधनात अडकले. लग्नानंतर काही महिन्यातच आलिया आई होणार असल्याची बातमी समोर आली. 6 नोव्हेंबर रोजी आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान, आता मुलीच्या जन्मानंतर आलिया पुन्हा कामाला सुरुवात करु लागली आहे. येत्या काही दिवसात आलियाचा ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.