घरव्हिडिओकर्नाटकच्या मंत्रिमंडळात महिलांना सधी नाही

कर्नाटकच्या मंत्रिमंडळात महिलांना सधी नाही

Related Story

- Advertisement -

कर्नाटकमध्ये भाजपाच्या आव्हानाला मतदारांनी नाकारले आणि काँग्रेसनं स्पष्ट बहुमत दिले. त्या जोरावर काँग्रेसने आपलं सरकार स्थापन केलं आहे. काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांचे फार मोठं योगदान या विजयामध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धरमय्या यांच्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदासह पहिल्या टप्प्यात ८ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली आहे. यामध्ये अद्याप महिलानां मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नाही.

- Advertisement -