Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

Related Story

- Advertisement -

कोरोना प्रादुर्भावामुळे कराव्या लागलेल्या मागील दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज मुंबईसह महाराष्ट्रात माघी गणेशोत्सव जोशात आणि उत्साहात साजरा होत आहे. आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. गणेश जयंती निमित्त सिद्धिविनायक मंदिरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मंदिर प्रशासनातर्फे जय्यत तयारी देखील केली आहे…

- Advertisement -