घरव्हिडिओधुळे येथे बस-कंटेनरच्या अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू

धुळे येथे बस-कंटेनरच्या अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा आणि निमगुळ या मार्गावर कंटनेर आणि औरंगाबाद-शहादा या एसटीचा भीषण अपघात झाला. हा अपघात रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास झाला. या अपघातामध्ये एसटी बस चालक मुकेश पाटील याच्यासह १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २० प्रवासी जखमी आहेत.

- Advertisement -