घरव्हिडिओ३१ मार्च पर्यंत कामावर रुजू होण्याचं आवाहन

३१ मार्च पर्यंत कामावर रुजू होण्याचं आवाहन

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अनेक महत्त्वाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या तरीसुद्धा एसटी कर्मचारी मात्र संप मिटवण्यासाठी तयार नाही आहेत.आणि म्हणून सरकारने त्यांना इशारा वजा आवाहन केल आहे.

- Advertisement -