घरव्हिडिओस्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणजे काय ? मोदी सरकारचा नवा मास्टर प्लान

स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणजे काय ? मोदी सरकारचा नवा मास्टर प्लान

Related Story

- Advertisement -

भारत सरकारने स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह मधून 50 लाख बॅरल सोडणार असल्याने जाहीर केलं आहे. त्यामुळे आता पेट्रोल -डिझेलच्या किमतीत घट होणार असल्याचे बोलले जातेय. मोदी सरकारने केलेल्या घोषणेनंतर स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह चर्चेत आहे. स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणजे काय ?; मोदी सरकारने केलेल्या घोषणेनंतर याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार जाणून घेऊयात..

- Advertisement -