घरव्हिडिओसुभाष साबणे यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

सुभाष साबणे यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणतात माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू आणि शिवसेनाप्रमुखाना अटक करून नेणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना, त्यांना घरी जेवायला बोलावताना आपल्याला काहीच वाटत नाही का..? भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केल्यावर विधानसभेत याविरोधात जाब विचारल्याबद्दल वर्षभर निलंबन झेललेल्या माजी शिवसेना आमदार सुभाष साबणे यांचा उद्धव ठाकरे यांना थेट सवाल..

- Advertisement -