Sunday, March 19, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बेळगावमध्ये सुबोध भावेचा पत्रकारांसोबत संवाद

बेळगावमध्ये सुबोध भावेचा पत्रकारांसोबत संवाद

Related Story

- Advertisement -

‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ या संस्थेतर्फे १८ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये पहिल्या बालनाट्य संमेलनाचा श्रीगणेशा करण्यात आला. हे संमेलन १८ व १९ फेब्रुवारी असे दोन दिवस झाले. या संपूर्ण सोहळ्याची सांगता अभिनेता सुबोध भावे यांच्या उपस्थितीत झाली. त्यानिमित्त सुबोधचा पत्रकारांसोबत झालेला संवाद.

- Advertisement -