Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तुम्ही झाडाशी नातं तोडलं, मुनगंटीवारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

तुम्ही झाडाशी नातं तोडलं, मुनगंटीवारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

पर्यावरणाचं संरक्षण आणि वृक्षलागवडीच्या मुद्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात चर्चा केली. यावेळी त्यांनी झाडांच्या खताविषयी आणि योजनेविषयी माहिती सांगताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मिश्किल टीका केली. त्यामुळे मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सभागृहात खडाजंगी झाली.

- Advertisement -