घरव्हिडिओआता स्वत:ची जबाबदारी स्वत: घेणे गरजेचे

आता स्वत:ची जबाबदारी स्वत: घेणे गरजेचे

Related Story

- Advertisement -

“सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असता कोरानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपुऱ्या आरोग्य सुविधा असल्यामुळे आता नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी स्वत: घेणे गरजेचे आहे”, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा भाजप उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई यांनी व्यक्त केले.

- Advertisement -