Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुसतं फेसबुक लाईव्ह करण्यापेक्षा खुर्ची सोडून रस्त्यावर उतरले पाहिजे. सर्व निर्बंध जनतेवर लादून सरकार काय करतंय? कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास आपण अपयशी ठरलंय, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

- Advertisement -