Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाणे तिसऱ्या तर मुंबई?

ठाणे तिसऱ्या तर मुंबई?

Related Story

- Advertisement -

राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात ७ जूनपासून ५ स्तरामध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.

- Advertisement -