Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरकारने सर्वांना मदत करावी - मुनगंटीवार

सरकारने सर्वांना मदत करावी – मुनगंटीवार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आज सादर झाला. मी सरकारला दोष देणार नाही कारण आपण गेल्या वर्षी कोरोनामध्ये अडकलो होतो. सरकारने आर्थिक बाबतीत योग्य पाऊल उचलावे. सरकारने सर्वांना मदत करावी. त्याचप्रमाणे पाहणी अहवालातील चिंता सरकारने दूर करावी, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

- Advertisement -