घरव्हिडिओमराठी कलाकारांनी पुर्ण केलेलं ‘बॉटल कॅप चॅलेंज’ तुम्ही पाहिलतं का?

मराठी कलाकारांनी पुर्ण केलेलं ‘बॉटल कॅप चॅलेंज’ तुम्ही पाहिलतं का?

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर सध्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची क्रेझ पाहायला मिळतेय. बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणेच मराठीतील कलाकारांनी हे चॅलेंज स्विकारलं आहे. आणि मजेशीर रित्या पुर्णही केलं आहे.

- Advertisement -