Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ‘भाजपनं निर्लज्जपणाची सीमा ओलांडली'

‘भाजपनं निर्लज्जपणाची सीमा ओलांडली’

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची देखील भूमिका स्पष्ट केली. ‘निर्लज्जपणाची देखील एक सीमा असते. यांनी तर निर्लज्जपणाची सीमा देखील ओलांडली आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत आणि विश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही त्यांना पराजित करू’, असं अहमद पटेल यांनी यावेळी सांगितलं.

- Advertisement -