घरव्हिडिओचिमुरडीला संजीवनी देणारा खाकी वर्दीतला हनुमान

चिमुरडीला संजीवनी देणारा खाकी वर्दीतला हनुमान

Related Story

- Advertisement -

एखाद्या वाहतूक पोलिसाची टिंगळ टवाळणी करणं किंवा त्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारणं हे उपदव्याप अनेक जण करतात. परंतु हाच माणूस एका चिमुरड्यासाठी देव म्हणून मदतीला धावून आलाय. पुण्यात घडलेल्या अपघातावेळी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे सध्या त्यांचं सर्वांकडूनच कौतुक होत आहे, नेमका प्रसंग काय आहे, हे जाणून घेऊयात….

- Advertisement -