घरव्हिडिओपाऊस थांबेना, ट्रेन चालेना, इगतपुरीत लागोपाठ थांबल्या ट्रेन!

पाऊस थांबेना, ट्रेन चालेना, इगतपुरीत लागोपाठ थांबल्या ट्रेन!

Related Story

- Advertisement -

इगतपुरी येथे अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे दुरांतो एक्सप्रेस आणि निजामुद्दीन एक्सप्रेस इगतपुरी स्थानकावरच थांबवण्यात आली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून या मेल इगतपुरी स्टेशनवर आहेत.

- Advertisement -