Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

Related Story

- Advertisement -

पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक पार पडल्यानंतर अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतीक्षा सगळ्यांनाच होती. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -