Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो,उद्धव ठाकरे बंडखोरांवर संतापले

सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो,उद्धव ठाकरे बंडखोरांवर संतापले

Related Story

- Advertisement -

माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, मूळ मात्र नेऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उद्धव ठाकरेंबरोबर युवा नेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

- Advertisement -