घरव्हिडिओठाकरे- फडणवीसांशी फोनवर चर्चा झाल्याचे वृत्त खोटं

ठाकरे- फडणवीसांशी फोनवर चर्चा झाल्याचे वृत्त खोटं

Related Story

- Advertisement -

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर सुरु झालेल्या संघर्षादरम्यान शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भाजप नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला नाही असा खुलासा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेना- भाजप युती करण्याबाबत कोणतीही चर्चा उद्धव ठाकरेंनी केली नाही असे सांगण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर फडणवीस- ठाकरेंमध्ये संवाद झाला असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेचं शिवसेनेकडून खंडण करण्यात आले असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे

- Advertisement -