घरव्हिडिओखासदार, आमदारांसह सर्वसामान्य शिवसैनिकांनी पेटवली मशाल

खासदार, आमदारांसह सर्वसामान्य शिवसैनिकांनी पेटवली मशाल

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवत ठाकरे गटाला नवीन नाव तसचे पेटती मशाल हे निवडणूक चिन्ह जाहीर केल्यानंतर उद्धव व ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी निष्ठावंत शिवसैनिकांसोबत मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा केला.

- Advertisement -