घरव्हिडिओIPL खेळाडूंसह अंपायरच्या मानधनाचीही सोशल मीडियावर चर्चा

IPL खेळाडूंसह अंपायरच्या मानधनाचीही सोशल मीडियावर चर्चा

Related Story

- Advertisement -

आयपीएल 2022 चा यंदाचा हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला आहे. यावेळी अनेक बदल आयपीएलमध्ये करण्यात आले आहेत. कोट्यवधींच्या घरात खेळाडूंवर बोली लावण्यात आली आहे. मात्र आयपीएल अंपायर हे देखील हजारो लाखो रुपयांचे मानधन एका मॅचसाठी आकारतात.

- Advertisement -