घरव्हिडिओपाणी आणि लस्सी वाटण्यासाठी गुरुद्वारात होतो सायकलाचा वापर

पाणी आणि लस्सी वाटण्यासाठी गुरुद्वारात होतो सायकलाचा वापर

Related Story

- Advertisement -

शीख धर्मात गुरुद्वारा आणि तेथिल लंगरचे महत्त्व अनन्य साधारण असे आहे. हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्यातील पौंटा साहिब गुरुद्वारातही लंगरची परंपरा आहे. मात्र येथे पाणी आणि लस्सी देण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची सायकल तयार केली आहे.

- Advertisement -