Tuesday, October 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार 'हे' सिनेमे रिलीज

दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार ‘हे’ सिनेमे रिलीज

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. आता महाराष्ट्र राज्य सरकारने देखील थिएटर्स खुले करण्याचा निर्णय घेतल्याने सिनेसृष्टीतील सदस्यांतर्फे आनंद व्यक्त केला जात आहे. सध्या दसरा -दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मेकर्सने ओटीटीसह थिएटर्समध्ये देखील सिनेमा रिलीज करण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -