घरव्हिडिओलॉकडाऊनच्या वेळेचा करा सदुपयोग

लॉकडाऊनच्या वेळेचा करा सदुपयोग

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊन असल्याने जवजीवनच ठप्प झाले आहे. पण या रिकाम्या वेळेत जास्त रिकामटेकडेपणा येऊ नये म्हणून स्वत:ला बिझी ठेवणे गरजेचे आहे. पुण्याच्या बिझनेसवुमन अमिता देशमुख या देखील या फावल्या वेळेचा उपयोग उन्हळ्यातील बेगमी करण्यात घालवत आहेत.

- Advertisement -