घरव्हिडिओथ्रिलकॉम 'वाळवी' सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

थ्रिलकॉम ‘वाळवी’ सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

येत्या 13 डिसेंबरला वाळवी हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल होतोय सिनेमाबद्दल दिग्दर्शक परेश मोकाशी तसेच निर्माते मंगेश कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणतात, ” प्रेक्षकांना काहीतरी नवीन विषय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि यात मला झी स्टुडिओजची नेहमीच साथ लाभते. “

- Advertisement -