घरव्हिडिओवैजूच्या सासू- सासऱ्यांनी साजरी केली रंगपंचमी

वैजूच्या सासू- सासऱ्यांनी साजरी केली रंगपंचमी

Related Story

- Advertisement -

स्टार प्रवाहवर वैजू नंबर १ ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. या मालिकेच्या सेटवर मोठ्या धूमधडाक्यात होळी आणि रंपंचमी साजरी करण्यात आली. या मालिकेच्या निमित्ताने मुंबईकरांना चाळ संस्कृती पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

- Advertisement -