घरव्हिडिओविद्या बालनचा खास लूक

विद्या बालनचा खास लूक

Related Story

- Advertisement -

हिंदी चित्रपट सृष्टीमधील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणेज विद्या बालन. विद्या बालन नेहमीच वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावत असते. आता विद्या बालन मराठी चित्रपट पुरस्काराच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यावेळी तिचा ब्लॅक ड्रेस मधला लूक सर्वांचचं लक्ष वेधून घेत होता. मराठी अभिनेता मंगेश देसाईची सुद्धा विद्या बालनने भेट घेतली. त्यावेळी तिने माध्यमांशी सुद्धा संवाद साधला.

- Advertisement -