घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांसह चव्हाण यांच्याविरोधात याचिका दाखल

मुख्यमंत्र्यांसह चव्हाण यांच्याविरोधात याचिका दाखल

Related Story

- Advertisement -

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे मराठा आरक्षण प्रश्नी सक्रिय झाले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडी सरकार नाकर्ते असून मराठा समाजासाठी ते काहीही करत नसल्याचा मेटे यांनी आरोप केला आहे.

- Advertisement -